खा. शरद पवार, आ. पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील
यांच्या उपस्थितीत रॅली; आ. शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल
कोरेगाव : कोरेगावातून हॅटट्रिकच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँगेसचे विद्यान आदार शशिकांत शिंदे यांनी शुकवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांच्याकडे दाखल केला. त्यांच्यासवेत ाजी ुयंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सातारा लोकसभा तदारसंघातील उेदवार श्रीनिवास पाटील, सातारा-जावलीचे उेदवार दीपक पवार, सौ. वैशालीताई शिंदे काँगेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, ऍड. जयवंतराव केंजळे उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे संस्थापक-अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत विराट रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
खा. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून राज्याला परिचित असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांचा उेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: खा. पवार हे कोरेगावात येणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरेगावात गर्दी केली होती. ार्केटयार्ड पासून विराट रॅलीला सुरुवात झाली. ार्केटयार्डच्या प्रवेशद्वारावर टाययांची आतषबाजी करण्यात आली.
खा. शरद पवार, आ. पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, दीपक पवार, सौ. वैशालीताई शिंदे ऍड. विजयराव कणसे, ऍड. जयवंतराव केंजळे, अविनाश ाळके यांच्यासह पदाधिकारी रॅलीच्या अगभागी होते. जळगाव नाका, आझाद चौक येथे राष्ट्रवादीच्या गाण्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार डान्स केला. हाकाय केनद्वारे नेतेंडळींना भलाोठा हार घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. आ. शशिकांत शिंदे यांना तर गुलालात आंघोळच घालण्यात आली. आ. शशिकांत शिंदे, तेजसदादा शिंदे व साहिलबाबा शिंदे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून धरत जोरदार डान्स केला. राष्ट्रवादी काँगेस-काँगेस आघाडीत सहभागी असलेल्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक कार्यकर्ते रॅलीध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादी हाराष्ट्र जनरल कागार युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्ूर्तीने रॅलीध्ये सहभागी झाले होते. पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्या बाळ, विश्वजित घोडके यांच्यासह अधिकारी व र्कचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कोरेगावात राष्ट्रवादी काँगेस-काँगेसचे विराट शक्तीप्रदर्शन
RELATED ARTICLES