– निवडणूक निरीक्षक कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव
सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे तदान 21 ऑयटोंबर रोजी होणार आहे. तदान भयुक्त वातावरणात तसेच शांतेत पारपाडण्यासाठी आपला शासकीय सेवेतील अनुभवपणाला लावून जबाबदारीने का करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव यांनी केले.
45- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक निपरीक्षक श्री. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डेता सिंघल, ुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, आचार संहिता कक्ष प्रुख तथा अपर जिल्हाधिकारी राचंद्र जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी ोनिका सिंग, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रुख उपस्थित होते.
लोकसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक नोडल अधिकार्यांना वेगवेगळ्या जबाबदार्या देण्यात आलेल्या आहेत त्या जबाबदार्या वेळेत पूर्ण करा, अशा सूचना करुन कॅ. श्रीवास्तव पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी, र्कचार्यांना लागणारे प्रशिक्षण देण्यात यावे.
ईव्हीए, व्हिव्हिपॅटचे जनजागृतीसाठी भित्तीपत्रके छापून ती वाटप करण्यात यावीत तसेच शालेय विद्यार्थ्यांना गावोगावी रॅली काढून जनजागृती करावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीबरोबर 45- सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार त्याुळे बॅलेट युनिट वाहतुकीसंदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचनाही निवडणूक निरीक्षक कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव यांनी शेवटी केल्या.
लोकसभा पोटनिवडणूक भयुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी जबाबदारीने को करा
RELATED ARTICLES