Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीपृथ्वीराजबाबांच्या भव्य रॅलीने जिंकली कराडकरांची ने

पृथ्वीराजबाबांच्या भव्य रॅलीने जिंकली कराडकरांची ने

पृथ्वीराजबाबांच्या भव्य रॅलीने जिंकली कराडकरांची ने
कराड । राज्याचे ाजी ुख्यंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल (गुरुवारी) आपला उेदवारी अर्ज कराड दक्षिण विधानसभा तदारसंघातून दाखल केल्यानंतर सायंकाळी त्यांच्या सर्थकांसह कार्यकर्त्यांची भव्य रॅली निघाली.
कराड येथील दत्त चौकाधून पाच वाजता या विजयी संकल्प रॅलीस प्रारंभ झाला. त्याआधीपासून तदारसंघातील कार्यकर्ते दत्त चौकाध्ये येवून थांबले होते. त्यांनी हातात काँग्रेसचे झेंडे व हाताच्या चिन्हाची पोस्टर्स तसेच डोययावर टोपी घालून अवघे वातावरण काँग्रेसय केले होते. ठिकठिकाणी वाद्यांचा गजर सुरु होता. त्याठिकाणी तरुणांसह वयोवृध्दांनी पृथ्वीराजबाबांच्या घोषणा देत ठेका धरला होता. रॅलीत गावागावांधून सहभागी होणारे कार्यकर्ते उत्साहीपणे आपला निवडणूकीतील जोश व्यक्त करत होते. रॅलीध्ये 21 ऑयटोंबरला आम्ही पृथ्वीराजबाबांबर या लकाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. तसेच वयोवृध्द ंडळींबरोबर हिलांचा लक्षणीय सहभागही नोंद घेण्यासारखा असाच होता. तर पृथ्वीराजबाबांची ुद्रा असलेला कराडची ओळख या लकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. आ. चव्हाण यांनी दुपारी निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर आझाद चौकातील श्री ारुती, शुक्रवार पेठेधील श्री विठ्ठल-रुयिणी, (स्व.) यशवंतराव चव्हाण साधी स्थळ, ंगळवार पेठेधील श्री जोतिबा तसेच (स्व.) पी. डी. पाटील यांच्या साधीस्थळी जावून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे सायंकाळी पाच वाजता दत्त चौकातील रॅलीध्ये आगन होताच कार्यकर्त्यांनी एकच जोष केला. तेथे त्यांनी सहकारी सर्थक, काँग्रेसचे पदाधिकारी यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी हाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी तुताऱयांचा निनाद करण्यात आला. तेथून ते सजवलेल्या उघड्या जीपध्ये बसले. त्यांच्याबरोबर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, निरीक्षक सुरेश कुराडे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत ोहिते, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, ाजी नगरसेवक अशोकराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नोहर शिंदे आदींसह ान्यवर उपस्थित होते. रॅली ुख्य बाजारपेठेतून आझाद चौक, चावडी चौक, ंगळवार पेठ ार्गावरुन कराड नगरपालिकेशेजारी आली.
रॅलीध्ये तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रॅलीार्गात ठिकठिकाणी टाययांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी पृथ्वीराजबाबांचे औक्षणही झाले. प्रचंड घोषणाबाजीुळे अवघे वातावरण काँग्रेसय बनले होते. दोन ते अडीच तास चाललेल्या रॅलीने कराडकरांची ने जिंकली हे नक्की. नगरपालिकेजवळ रॅली आल्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. व ते सभास्थळी दाखल झाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular