फलटण: फलटण तालुक्यातील जिंती गावातील परिसरातील रणवरेवस्ती भागात बाळासाहेब रणवरे यांच्या मालकीचे म्हैसेचे रेडकू बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. मध्यरात्री वेळी घटनेमुळे परिसरातील मध्ये भितीने वातावरणात निर्माण झाले.
गेल्या दोन दिवसापासून रणवरेवस्ती येथे गोठ्यावर बिबट्याचा वावर असल्याने कुत्री, रेडकू ठार केले आहे. स्थानिक शेतकर्यांना सकाळी सहा वाजता निदर्शनास आले असून रणवरे यांनी गोठ्याकडे धाव घेतली मात्र त्यांची चाहूल लागताच बिबट्याने मृत केलेल्या रेडकूचा मृतदेह आढळून आले. दरम्यान परिसरामध्ये बिबट्याचा वावर असण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.गावातील पोलिस पाटील यांना घटनेची माहिती देण्यात आली.
यावेळी पोलिस पाटील यांनी फलटण येथील वनअधिकारी यांना माहिती देण्यात आला आहे.घटनास्थळी वनविभागाच्या अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरात पाहणी केली असता. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे. या घटनेनंतर लगेच वन विभागाने रणवरेवस्ती (पान 6 पहा)
जिंती परिसरात बिबट्याचा वावर शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण
RELATED ARTICLES