सातारा : जिल्हास्तरीय लोकशाही दिन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये विविध विभागाच्या आज 50 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित केलेल्या लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनात 50 तक्रार अर्ज प्राप्त
RELATED ARTICLES