सातारा दि. 15 ( जि. मा. का ): जिल्हा रुग्णालय सातारा येथे तीन कोविड-19 अनुमानितांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
0000