सातारा दि. 17 ( जि. मा. का ): क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 8 कोरोना अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 3 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
0000
आठ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; तीन अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल
RELATED ARTICLES