सातारा( प्रतिनिधी ):- लॉकडाऊन काळामध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणारी तसेच दारूचा हव्यासापोटी मोळाचा वडा येथील निकी बँट बार फोडून तेथील विदेशी मद्याची चोरी करणारी टोळी शाहूपुरी पोलिसांनी पकडली यामध्ये सैदापूर येथील सागर गोसावी, रवी घाडगे ,अक्षय लोखंडे ,
तसेच करंजे येथील मलिंगा उर्फ तानाजी नलवडे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
लॉकडाउनच्या काळात बियर बार फोडणारी तसेच घरफोडी करणारी टोळी गजाआड
RELATED ARTICLES