सातारा :- भुख माणसाला काहीही करायला लावते पाेटची आग विझवण्यासाठी प्रत्येक जण धडपड असताे अशातच काेविड चे महाभयंकर संकट आहे, या संकटा मध्ये अनेक हाता वरचे पाेट असणार्या लाेकाचे जगणे मुश्किल झाले आहे या महामारित अनेकाचे हाल झाले आहेत .
काल असाच धक्कादायक प्रकार फलटण या ठिकाणी घडला हाेता काेविड रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी काेळकी ग्रांमपंचायतची सध्या राेजच काेविड ने मृत्यु झालेल्या रुग्नावरती अंतविधी केला जाताे
काल या स्मशानभुमीत अंदाजे २० वर्षाचा तरुण मुलगा जळत असणार्या सरणातुन काढुन काहीतरी खात असल्याचे निदर्शनास आले हाेते त्याला न.प.च्या कर्मचार्यानी हटकले पंरतु त्याला लागलेल्या भुकेने ताे व्याकुळ झाला हाेता त्याला त्या ठिकाणा हुन हटकुन पाेलिसाच्या ताब्यात देण्यात आले,
पंरतु काेविड काळात त्याचे पुर्नवसन काेठे करायचे हा प्रश्न प्रशासना पुढे हाेता न.प.मुख्याधिकारी यांनी यशाेधन ट्रस्ट चे संचालक रवि बाेडके यांचेशी संपर्क करत त्याला यशाेधन ट्रस्ट मध्ये घेण्याची विंनती केली रात्री उशीरा पाेलिशंनी सर्व कागतपत्राची पुर्तेता केली व त्याची काेविड टेस्ट केली व त्यानंतर पाेलिस बदाेबस्तामध्ये यशाेधन ट्रस्ट च्या वेळे येथिल आश्रमात त्याची साेय करण्यात आली आहे
सकाळी कवठे आराेग्य केद्रात त्याची वैदकिय तपासणी करयन RTPCR ची टेस्ट केली आहे त्याच्या वरती मानसउपचार तज्ञाचे उपचाराची गरज असुन लवकरच उपचारा साठी सातारा या ठिकाणी घेऊन जाणार आहाेत
काल रात्री फलटण पाेलिसाच्या मदतीने तरुण मनाेरुग्नाला निवारा केंद्रात दाखल केले आहे त्याची काेविड टेस्ट साठी स्वँब दिला आहे काेविड रिपाेर्ट आल्या नंतर त्याच्या वरती मानसउपचार तज्ञाचे उपचार केले जाणार आहेत