मेढा ( वार्ताहर ) ; मौजे वरोशी येथिल तुकाराम भाऊ कासुर्डे यांचे अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले.
वरोशी पंचक्रोशीत गिरणवाले या नावाने ते ओळखले जात होते. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर होते. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,सून नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थ मंडळ वरोशी यांचे वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
तुकाराम कासुर्डे यांचे दुःखद निधन
RELATED ARTICLES