p
वार्ताहर
परळी
सातारा जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे वारंवार लोक डॉन मध्ये सातारा जावली तालुक्यातील बस सेवा बंद होती आणला होताच या दोन्ही तालुक्यातील बस सेवा सुरू झाले आहे दिनांक 4 ऑक्टोंबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत असे असले तरी अद्यापि या तालुक्यातील अनेक बसेस रद्द करण्यात आले आहेत मुक्कामी बस सेवाही बंद आहे व पहिल्या फेरीचा टपाल गाड्या बंद असल्याने मुंबईहून येणाऱ्या चाकणामी सकाळी उशिरापर्यंत बसावे लागत आहे तसेच गावाकडून शहराकडे येणारे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी नोकरदार वर्ग दुग्ध व्यावसायिकांसाठी ही गाडी उपयोगी पडते तरी या सेवा बंद असल्याने यांचे नुकसान होत आहे यामुळे या दोन्ही तालुक्यातील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे सातारा जावली विधानसभा अध्यक्ष शशिकांत वाईकर यांनी केली आहे.