Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीरविवार पेठेत विक्रेत्यांनी आज स्वत:हून काढली अतिक्रमणे

रविवार पेठेत विक्रेत्यांनी आज स्वत:हून काढली अतिक्रमणे

सातारा : सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सलग दुसर्‍या दिवशी कारवाई तीव्र करताच रविवार पेठेतील काही विक्रेत्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढली. बुधवारी रविवार पेठेतील राहिलेली अतिक्रमणे हटविल्याने या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे.
दरम्यान, सातारा तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील जागेत फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्यासाठी सातारा नगरपालिका पदाधिकार्‍यांनी हॉकर्स संघटनेबरोबर वाटाघाटी केल्या होत्या. मात्र फेरीवाल्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular