Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवराज पेट्रोलपंपाजवळील पुल खचल्याने पुलाखालून सुरू असलेली वाहतुक बंद...

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवराज पेट्रोलपंपाजवळील पुल खचल्याने पुलाखालून सुरू असलेली वाहतुक बंद करण्यात आली. रात्री उशिरा ही वाहतुक सर्व्हीस रोडने सुरू करण्यात आली होती. (छाया : प्रमोद इंगळे, अतुल देशपांडे)

सतारा :- पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप चौकातील नव्याने उभारण्यात आलेला उड्डाणपूल  बुधवारी सायंकाळी ७ वाजाण्याच्या सुमारास खचल्याने एकच खळबळ उडाली.  त्यानंतर शिवराज चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान महामार्गावरील वाहतूक बंद करून सर्व्हिस रस्त्याने ती वळवण्यात आली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular