म्हासुर्णे :- ( प्रतिनिधी तुषार माने म्हासुर्णे) ता.खटाव येथे १८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १०ते२ यावेळेत म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने यांच्या हस्ते डॉ.श्रीराम कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,ह.भ.प.पंढरीनाथ माने (महाराज),ह.भ.प.तानाजी कदम (महाराज),विठ्ठल माने,संदिप माने,शिवभक्त अक्षय गायकवाड यांच्या उपस्थित या शिबीराचे उद्घाटन झाले यावेळी शारदा क्लिनिक एरम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कराड व सदगुरु क्लिनिक म्हासुर्णे (डॉ.श्रीराम कुलकर्णी) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिना निमित्त मोफत हृदय तपासणी शिबिर माऊली मंदिर, म्हासुर्णे येथे मोठ्या उत्साहाने पार पडले. या शिबीरात अनेक रुग्णांची हृदय तपासणी करण्यात आली.या शिबीरा मध्ये ब्लड प्रेशर (BP),SPO2,ई.सी.जी,शुगर (Random) या सुविधा मोफत शिबीरात शारदा क्लिनिक एरम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड व सदगुरु क्लिनिक म्हासुर्णे यांनी मोफत तपासण्या केल्या.
त्यामध्ये 54 पुरुष व 23 महिला असे एकूण 77 रुग्णांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला.यावेळी शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटलचे डॉक्टर मान्यंवर उपस्थित होते.
म्हासुर्णे येथे मोफत हृदय तपासणी शिबीर संंपन्न
RELATED ARTICLES