घाबरगुंडी उडाली… बुधवारी कास बामणोली रस्त्यावर बिबट्याने भररस्त्याकडेला बैठक मारल्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाल्याने काहींनी चक्क जीव वाचविण्यासाठी झाडावर चढणे पसंद केले… ( छाया.. संजय कारंडे )