म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने) : म्हासुर्णे ता.खटाव येथे म्हासुर्णे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.म्हासुर्णे नुतन इमारत व व्यापारी संकुल कामाचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक २४/१२/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता मा.आमदार श्री.बाळासाहेब पाटील विधान सभा सदस्य,संचालक सातारा जि.म.स.बॕक यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री.प्रभाकर घार्गे माजी विधान सभा सदस्य,संचालक जि.म.स.बँक व मा.आमदार .श्री.छत्रपती शिवेंद्रराजे भोसले विधान सभा सदस्य अध्यक्ष जि.म.स.बँक व मा.श्री.सुनिल माने उपाध्यक्ष जि.म.स.बँक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमा वेळी श्री .प्रदिप विधाते,श्री.अर्जुन खाडे,श्री.राजेंद्र सरकाळे,श्री.उमेश उबरदंडसाहेब,श्री.सुबोध अभ्यंकरसाहेब,श्री.मानसिंग (आप्पा)माळवे ,श्री.सि.एम.पाटील,सौ,रेखा संतोष घार्गे,सौ.जयश्री संभाजी कदम,श्री.उध्दव देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत असुन म्हासुर्णे गावातील व परिसरातील सर्व सभासद व कर्मचारी सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम माने व सचिव उत्तम सुर्यवंशी यांनी केले आहे.
विकास सेवा सोसायटीच्या नुतन व्यापारी सकुलनामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुध्दा नविन इमारत मध्ये स्थलांतर बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले,आमदार बाळासाहेब पाटील,प्रभाकर घार्गे,सुनिल माने यांच्या उपस्थित होणार आहे .