सातारा : येथील निर्भया पोलीस पथक व जकातवाडी येथील एम.एस.डब्ल्यू.कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरात बाजार,कॉलेज,बस स्थानक,गर्दीचे ठिकाण, चौकाचौकात गाणी,नकला, पथनाट्ये सादर करून प्रबोधन केले जात आहे.सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चांगल्या प्रकारे प्रबोधन होत आहे.
यावेळी पी.एस.आय.वर्षा डाळिंबकर,पो.कॉ.गुरव,बांबळे,देवकाते,प्राध्यापक,अध्ययनार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्भया पोलीस पथकातर्फे सातारा शहरात पथनाट्ये
RELATED ARTICLES