मुंबई : सत्तेत सहभागी करुन घेण्याचं आश्वासन भाजपनं पाळलं नाही. त्यामुळे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी भाजपविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात विनायक मेटेंना डावलण्यात आले. त्यानंतर मेटेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलवून दाखवली. आज विधानपरिषदेतल्या आमदारकीच्या शपथविधीलाही विनायक मेटे हजर राहिले नाहीत.
मंत्रिपद न मिळाल्याने विनायक मेटे नाराज …
RELATED ARTICLES