सातारा :- धोम धरणा मध्ये पाण्याची आवक ४४०० cusecs असून निर्धारित ROS नुसार पाणी पातळी राखणे करिता धोम धरणांचे सांडवा व्दार क्र १,५ व २ आणि ४ हे ०.५०मी ने उघडून कृष्णा नदी मध्ये एकूण ३४०० cusecs विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
तसेच पावसाचे प्रमाण व आवक नुसार सांडव्याचे विसर्ग पुर्व सुचना देऊन कमी/ जास्त करण्यात येईल. धरणा खालील सर्व गावातील प्रशासन व ग्रामस्थ यांनी सर्तक राहून नदी पात्रात प्रवेश करून नये.