व्हॅटिकन सिटी(रोम): संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करणाऱ्या मदर तेरेसा यांना आज संतपद बहाल करण्यात आले. रोममधील व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या सोहळ्यात पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संतपद बहाल केले. व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या सोहळ्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. जगभरातील एक लाखांपेक्षा जास्त अनुयायी या कार्यक्रमाला हजर होते. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या वतीने 12 सदस्यीय मंडळानी या सोहळ्याला हजेरी लावली.
व्हॅटिकन सिटीत मदर तेरेसांना संतपद बहाल !
RELATED ARTICLES