Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedअतिवृष्टीने सज्जनगडावरचा डोंगराचा भाग कोसळला

अतिवृष्टीने सज्जनगडावरचा डोंगराचा भाग कोसळला

 

 

परळी वार्ताहर ;

परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण या भागात इतर ठिकाणांच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्याचबरोबर हिरवाईने नटलेले डोंगर आणि फेसाळणारे धबधबे यांसारखे या भागात पाहायला मिळतात परंतु पावसाच्या जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी रस्ता खचणे डोंगराचा काही भाग पडणे यांसारख्या घटना नित्याच्याच म्हणावे लागतील.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे सज्जनगड डोंगरावरील कळकाची बेटे कोसळली असून त्याच बरोबर मातीचा अन दगडांचा भराव हा पडला आहे. सुमारे 50 फूट डोंगरा चा भाग कोसळला आहे.सज्जनगडा वर अशी धोकादायक कडे,दरड कोसळणे सारखी स्थिति निर्माण झाली आहे. तसेच भागात इतरही ठिकाणी रस्ता खचणे दरडी पडण्याचे सत्र जणू सुरूच आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular