Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedपत्रकार मारहाणीचा औंधमध्ये निषेध !

पत्रकार मारहाणीचा औंधमध्ये निषेध !

औंध(वार्ताहर):-खटाव तालुक्यातील बुध येथे पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांच्यावर झालेल्या मारहाणीचा औंध-पुसेसावळी शहर पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला.
आमच्या विरोधात बातमी का दिली याचा राग मनात धरून पत्रकार घाटगे यांना आमिर शेख व जहांगीर शेख याने मारहाण केली त्याच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी पत्रकार फिरोज मुलाणी,सचिन सुकटे, रशिद शेख,विलास आपटे,राजीव पिसाळ,सर्फराज बागवान,आशपाक बागवान,शाहरुख बागवान,अविनाश काशीद यांनी निषेध व्यक्त केला, व पत्रकारांवर असे भ्याड हल्ले करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular