Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्यात एकूण 62.5 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात एकूण 62.5 मि.मी. पाऊस

सातारा :  जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 62.5 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.   जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 5.7  मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 5.4 (209.5) मि. मी., जावली- 4.5 (373.4) मि.मी. पाटण-7.7 (341.8) मि.मी., कराड-2.2 (206.3)मि.मी., कोरेगाव-1.7 (150.9) मि.मी., खटाव-2.3 (179.5) मि.मी., माण-0.9 (165.3) मि.मी., फलटण-0 (131.8) मि.मी., खंडाळा-2.6 (144.5) मि.मी., वाई-2.7 (169.1) मि.मी., महाबळेश्वर-32.5 (1104.7) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 3176.8 मि.मी. तर सरासरी 288.8 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular