Friday, June 20, 2025
HomeUncategorizedशाळेत भरला बाल आनंद बाजार

शाळेत भरला बाल आनंद बाजार

खटाव : (सतीश डोंगरे) शनिवार दि.१०/०२/२०१८ रोजी जिल्हा परिषद शाळा, कलेढोण ता खटाव येथे बाल आनंद बाजार भरला अतिशय छान प्रतिसाद मिळाला तो कलेढोण मधील ग्रामस्थ आणि पालकांचा दोन्ही शाळेतील मुलामुलींनी पालेभाज्या, खेळणी, खाउची,स्टेशनरी साहित्याची दुकाने आनंदाने थाटली होती खरेदीही पालक ग्रामस्थ यांनी भरपूर केली यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी सर्व शिक्षक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले सर्व मुलांना व्यवहार ज्ञान मिळाले आनंद मिळाला नियोजन करणारे सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मा.कारंडे गुरुजी, सौ. आत्तार मॅडम, भंडारे गुरुजी, थोरात मॅडम,बनसोडे मॅडम, ढगे मॅडम, सुतार मॅडम सर्वांचे आभार व अभिनंदन अशाच प्रकारे शाळेच्या प्रगतीचा आलेख उंच जात राहावा या सदिच्छा ग्रामस्थांनी दिल्या

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular