सातारा :पाणी फाउंडेशन ला देऊन साथ , चला करूया दुष्काळावर मात करण्यासाठी, रविवार दि.19 मे ला वरुड, ता. खटाव येथे सकाळी 7 वाजता श्रमदान करण्यात येणार आहे. सहभागी होण्यास इच्छुक असणार्यांनी पुढील दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी करावी.त्यासाठी 9833694103/983376105 /9075645607 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. मुंबई, पुणे व सातार्याच्या इतर भागातून तसेच ऊर्वरित महाराष्ट्रातून येणार्या सर्व इच्छुकांचे या श्रमदान कार्यात स्वागत आहे.वाहनांची सोय करण्यात आली आहे.व्यक्तिगत जर आपल्या वाहनाने व सोयीने प्रवास करता येईल.मात्र,नोंदणी करावी.ॠेेसश्रश ारि वर तर्रीीव टाइप केल्यानंतर आपल्याला औंध जवळ गावाचे ठिकाण मिळेल.तरी सहभागी होण्यास इच्छुक असणार्यांनी दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी करावी.व अधिक माहिती जाणून घ्यावी.आपल्या उपस्थितीची नोंद गावाला देणार असून यावर पुढील नियोजन अवलंबून आहे.तसेच नोंदणीची संख्या पाहून इच्छुकांसाठी सातार्यातून व कराड येथून गाडीची सोय करण्यात येईल.तरी आपले या श्रमदान कार्यासाठी फेसबुक ग्रुप,सातारा व ग्रामपंचायत वरुड सहर्ष स्वागत करीत आहे.
पाणी फाउंडेशनतर्फे वरुड येथे दि.19 रोजी श्रमदान
RELATED ARTICLES