लोणंद -: लोणंद येथील वीज वितरण कंपनीच्या लोणंद सब स्टेशन परिसरात आज सकाळी साडे आकाराच्या सुमारास भीषण आग लागली . या आगीत सब स्टेशन मधील ट्रान्फॉर्मर चे नुकसान झाले . आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयन्त युद्धपातळीवर चालू आहेत . या आगीमुळे लोणंद परिसरातील आनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे . सुदैवाने आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही
लोणंद सबस्टेशन परिसरात भीषण आग
RELATED ARTICLES