सातारा : श्रीलंका कोलंबो येथे होणार्या श्रीलंका रोलबॉल फेडरेशनतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय रोलबॉल ज्युनिअर ग्रुप स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून खेळण्यासाठी सातारच्या गुरूकुलचा विद्यार्थी कु. अमेय अनुप शिंदे याची निवड झाली आहे.
कु. अमेय शिंदे याला सदर स्पर्धेसाठी गुरूकुलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मुख्याध्यापिका सौ. लीना जाधव, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, दै. ग्रामोध्दारचे व्यवस्थापकीय संपादक चंद्रसेन जाधव, अनुप शिंदे उपस्थित होते.
विकास पर्व जनसंपर्क यात्रेचे सातार्यात जंगी स्वागत