सातारा : सातारा शहरातील प्रतापसिंह शेती उद्यानात पुन्हा मागील वर्षीप्रमाणे गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी कृत्रिम तळे निर्माण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असून हे तळे पुढील 3 दिवसात पूर्ण होईल अशी माहिती या खुदाई ठेकेदाराने दिली.
गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी कृत्रिम तळे निर्माण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु
RELATED ARTICLES