नवी दिल्ली : ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा सब्सिडी आणि विना सब्सिडी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. गुरुवारी कंपन्यांनी सब्सिडी वाले सिलेंडरवर 2.07 रुपये आणि बिना सब्सिडी वाल्या सिलेंडरवर 54.50 रुपये वाढवल्याची घोषणा केली आहे. जुलै पासून सिलेंडर च्या किमतीत तब्बल सात वेळा वाढ करण्यात आली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ
RELATED ARTICLES