पुणे : सोन्याच्या शर्टामुळे गोल्डमॅन अशी ओळख मिळवलेल्या दत्तात्रय फुगे यांची हत्या करण्यात आली. रात्री साडेअकराच्या सुमारास दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे. दिघी येथील भारतमाता नगरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ते आले होते. यावेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पिंपरी-चिंचवडचे रहिवासी असलेले दत्तात्रय फुगे त्यांच्या गोल्ड शर्टामुळे चर्चेत आले होते. तब्बल एक कोटी रुपयांचा सोन्याचा शर्ट त्यांनी शिवून घेतला होता.
गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांची हत्या
RELATED ARTICLES