करंज्याचा राजा गणेश उत्सव मंडळाची गणपती सजावट स्पर्धा उत्साहात पडली पार

सातारा:-  करंज्याचा राजा गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष रोहित किर्दत यांच्या अध्यक्षतेखाली गौरी गणपती सजावट स्पर्धा पार पडली.
कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून कारभारी लयभारी व गावाकडच्या गोष्टी फेम तृप्ती शेडगे व रश्मी साळवी यांनी परीक्षण केले . स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी सौभाग्यवती दीपाली राजेश किर्दत
द्वितीय क्रमांकाचे मानकरी हेमा सुरज जाधव
तृतीय क्रमांकाचे मानकरी अनिता विष्णू शेटे
चतुर्थ क्रमांकाचे मानकरी प्रीती नवनाथ पवार
पंचम क्रमांकाचे मानकरी योगिता अमित इंदलकर

बक्षीस समारंभासाठी विद्यमान नगराध्यक्ष माननीय माधवी कदम तसेच उपनगराध्यक्ष मनोज शेंडे विद्यमान नगरसेविका व आदी सातारा विकास आघाडी चे सर्व नेते उपस्थित होते . स्मिता नलवडे शहर व नियोजनसभापती ज्ञानेश्वर फरांदे विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांच्या उपस्थितीत साड्या बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. कार्यक्रमासाठी मंडळातील पंकज खुडे ,अभिषेक फरांदे, सनी यादव, राज किर्दत ,शुभम राक्षे ,विशाल  राहु,ल कवित्के, ओमकार मोरे ,विजय रोहित, रोहित तावस्कर अनिकेत गायकवाड ,उमेश किर्तन ,रोहित कुंभार, भगत मोरे ,ईश्वर तवस्कर, सौरभ साहेब, सागर कारंडे ,संकेत धावदस्कर, विजय सिंह राहुल माने, यश देसाई सर्व करंज्याचा राजा कार्यकर्त्यां तर्फे कार्यक्रम पार पडला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर फडतरे सर यांनी केले तसेच लाईट व साउंड याची व्यवस्था अमर साऊंड यांनी पार पाडली या कार्यक्रमासाठी करंजी ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला म्हणून त्यांचे मनापासून आभार या कार्यक्रमामुळे करंज यातील प्रत्येक महिलेचा आनंद द्विगुणित झाला व त्यांनी त्यांच्या डेकोरेशन चे बेस्ट दिलं म्हणून त्यांचे मनापासून आभार