धरणांचा पाणी साठा 90%च्या पार
सातारा : वीर धरणातून सध्या 23660 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नीरा नदीत होत आहे. विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नदी काठच्या लोकांनी सतर्क रहावे.
कोयना 89.40 % (94.10 टीएमसी)
धोम 95.84 %
कण्हेर 91.69 %
उरमोडी 93.10%
बलकवडी 89.34 %
तारळी 85.87%
वीर 99.65%
धरणाचा विसर्ग (क्युसेक)
कोयना 2100
धोम 2117
कण्हेर 1141
उरमोडी 1450
तारळी 2915
मोरणा गुरेघर 1227
वीर 23660.