पाल येथील जय मल्हार (खंडोबा) तसेच मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांचेवतीने तसेच देवराज दादा पाटील यांच कल्पनेतुन रथाची निर्मिती करण्यात आली. शुक्रवारी पाल येथे आगमन झालेवर रथाची पुजा करताना देवराज दादा पाटील, सौ. तेजेस्वीनी पाटील व कुटूबांचे वतीने करण्यात आली.
(छाया : संजय कारंडे)