मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली.
सांगली सातारा विधान परिषदेच्या अटीतटीच्या लढतीत कांग्रेसने बाजी मारली .. सातारा सांगली मतदार संघात काँग्रेस चे मोहनराव कदम 63 मतांनी विजयी झाले . काँग्रेस चा हा विजय राष्ट्रवादी काँग्रेस ला खूप मोठा धक्का समाजाला जातोय .
सांगली-सातारा विधानपरिषद मतमोजणी :
1) मोहनराव कदम (काँग्रेस) :- 309
2) शेखर गोरे (राष्ट्रवादी) :- 246
3) शेखर माने (अपक्ष) :- 2
4) मोहनराव गु. कदम (अपक्ष) :- 1
5) बाद मते :- 10
अकरापर्यंत सर्व मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल अशी स्थिती आहे.