सातारा : सातारा जिल्ह्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल दिपक केदार व त्याच्या साथीदारांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद गणेश जाधव यांनी दिली आहे. संशयित दिपक केदार याने काल रात्री खा. उदयनराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. गणेश जाधव याने तक्रारी अर्ज शहर पोलिस ठाण्यात दिल्याने त्या अर्जानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदयनराजेंविषयीच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव
RELATED ARTICLES