İstanbul escort bayan sivas escort samsun escort bayan sakarya escort Muğla escort Mersin escort Escort malatya Escort konya Kocaeli Escort Kayseri Escort izmir escort bayan hatay bayan escort antep Escort bayan eskişehir escort bayan erzurum escort bayan elazığ escort diyarbakır escort escort bayan Çanakkale Bursa Escort bayan Balıkesir escort aydın Escort Antalya Escort ankara bayan escort Adana Escort bayan

Sunday, May 19, 2024
Homeठळक घडामोडीसप्तसूर हौशी गायकांच्या ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना 41 हजारांची मदत

सप्तसूर हौशी गायकांच्या ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना 41 हजारांची मदत

सातारा ः सातारा शहरातील हौशी गायकांच्या सप्तसूर ग्रुपच्या वतीने संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केले होते. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून रू. 41,111/- जमा झाले होते. सदरची रक्कम सप्तसूर ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचेकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपुर्द करण्यात आली. समाजाचे आपण देणे लागतो या हेतूने सप्तसूर हौशी गायकांच्या वतीने सदरची रक्कम मुख्यमंत्री पुरग्रस्त निधीसाठी देण्यात आली आहे. यावेळी सप्तसूरचे हौशी गायक डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ. सुनिल पटवर्धन, तात्या साळुंखे, विजय साबळे, धीरेंद्र राजपुरोहित, प्रकाश सावंत, विजय मोरे, गणेश राजोपाध्ये, सचिन शेरकर, श्री. शेठ सर, सुधीर चव्हाण, चंद्रशेखर बोकील व अन्य उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular