मुंबई:- विधान परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी सुरूवातीला काही नावे चर्चेत होती. मात्र, राष्ट्रवादी काँगेसचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड करण्यात आली .
विधान परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड
RELATED ARTICLES