कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती ढेबेवाडी विद्यालयात सोशल डिस्टंस्टिंग ठेऊन साजरी

सातारा: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३3 वी जयंती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ज्यु कॉलेज ढेबेवाडी ता.पाटण येथे कोरोना या रोगामुळे सोशल डिस्टंस्टिंगचे पालन करून साध्यापद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक के एस थोरात,पर्यवेक्षक कदम सर,डॉ .सुधीर कुंभार सर,जाधव डी डी, हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या कार्यक्रमात सर्व शिक्षक,शिक्षिका,ग्रामस्थ उपस्थित होते.