म.फुले यांची जयंती इंटरनॅशनल स्कुलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी

सातारा:दी बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कुल,कराड येथे म.ज्योतिबा फुले यांच्या 192 वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.अध्यक्षसानी कोल्हापूर विद्यापीठाचे किरण कांबळे होते. आकाश सोरटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.मला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला.वेगवेगळ्या वेषभूषा सादर करण्यात आल्या. सदरच्या कार्यक्रमास मुध्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी,पालक,व अध्ययनार्थी उपस्थित होते.
वैभव तिकुटे यांनी स्वागत केले. सचिन कांबळे प्राताविक केले.संजय कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.डी.डी.दुपटे यांनी आभार मानले.