साताराः सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ग्रंथमहोत्सव समितीच्या खुले कवि संमेलन शनिवार दि. 16/12/2017 रोजी श्री .शिवछत्रपती वाचनालय अजिंक्य कॉलनी,सातारा विशाल मेगामार्टचे मागे या ठिकाणी दु.12.30 होणार आहे. यामध्ये सहभागी झालेल्या पैकी निवडक 15 कविना 19व्या ग्रंथमहोत्सवात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.स्पर्धकांनी आपली कविता दोन प्रतीत आणावी तरी लवकरात लवकर नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनीीसौ.नंदा जाधव(ग्रंथपाल) 9881674337 सौ.सुनिता कदम ( ग्रंथपाल ) 9822112155 आणि प्रल्हाद पारटे 9881540666 प्रदिप कांबळे 9767928620 यांच्याशी दि.14 डिसेंबर पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन उपाध्यक्षवि.ना.लांडगे मा.देविदास कुलाळ..शिक्षणाधिकारी (माध्य.)आणि ग्रंथमहोत्सव समितीचे कार्यवाह डॉ.यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनी केले आहे.
सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे वतीने कवि संमेलन
RELATED ARTICLES