समर्थमंदिर चौकाजवळील खड्डा…. नेहमी वर्दळीचा असणाऱ्या रस्त्यावर टोपे मामा दत्त मंदिरासमोर जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दोन दिवस झाले खड्डा उकरला आहे त्याने ट्राफीक जाम होत आहे. साधा तेथे डेंजरचा कुठल्याही प्रकारचा बोर्ड हि लावला नाही. नगरपालिकेने लवकरात लवकर गळती काढून हा खड्डा मुजवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे . ( छाया… संजय कारंडे सातारा )
समर्थ मंदिर चौकाजवळील टोपे मामा दत्त मंदिरासमोर जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दोन दिवस झाले खड्डा उकरला आहे. त्याने ट्राफीक जाम होत आहे. साधा तेथे डेंजरचा कुठल्याही प्रकारचा बोर्ड हि लावला नाही. नगरपालिकेने लवकरात लवकर गळती काढून हा खड्डा मुजवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे . ( छाया… संजय कारंडे सातारा )
RELATED ARTICLES