सातारा : केंद्र सरकारने 500 रुपये व 1000 रुपयांच्या चलनी नोटांचा व्यवहारातील वापर थांबवील्याने उद्भवल्या परिस्थितीविषयी केंद्र व राज्य शासनाने वेळो वेळी काही निर्णय घेतले आहेत. नागरिकांनी आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक साक्षरता (एफएलसी) केंद्रांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज केले.
यापूर्वी जिल्हा धिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात 1077 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पुढीलप्रमाणे आर्थिक साक्षरता केंद्र सुरु असून नागरिकांनी तेथे संपर्क करावा. सातारा तालुका राजश्री काळे डीसीसी बँक विभागीय कार्यालय संपर्क 7057037045,02162-236022, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गोडोली शाखा व्यवस्थापक एस.के.साठे संपर्क 9890139816,02162-220177.समन्वयक अमृता फडतरे संपर्क 9766995661, अक्षय आर्थिक साक्षरता केंद्र बँक ऑफ महाराष्ट्रा नितीराज साबळे संपर्क 7588384846,02162-236106.कोरेगांव सुनिता जाधव डीसीसी बँक विभागीय कार्यालय संपर्क 9503214111,02163-222311,कराड अश्विनी जाधव डीसीसी बँक विभागीय कार्यालय संपर्क 9860398954,02164-221108,खटाव जयश्री काटकर डीसीसी बँक विभागीय कार्यालय वडूज संपर्क 8605579336,02161-220722, पाटण श्रीलेश जगताप डीसीसी बँक विभागीय कार्यालय पाटण संपर्क 9763310532, 02372-282417, खंडाळा अमीत कानडे डीसीसी बँक विभागीय कार्यालय संपर्क 9850814421, 02169-252966, माण सागर पवार डीसीसी बँक म्हसवड शाखा संपर्क 9767586868,02373-270230, फलटण दिनेश भोई डीसीसी बँक विभागीय कार्यालय संपर्क 9766929781,02166-220722.