सातारा : गेले अनेक दिवस पावसाच्या प्रतिक्षैत असणार्या सातारा शहरातील नागरीकाना सोमवारी सकाळपासून हायसें वाटू लागले. कारण सातारा शहरात सोमवारी सकाळ पासून रिपरिप भीज पावसाला सुरुवात झाली आणि अडगळीतल्या छत्र्या रेनकोट एकदाचे बाहेर पडले.
गेले 2 दिवस ढगाळ वातावरण आणि वेधशाळेच्या कडून मिळालेले 48 तासात जोरदार मुसळधार पाउस असे अंदाज खोटे ठरवत आता शहरात भीज पावसाला सरुवात झाल्याने सातरकरांनी एकदाचा सुस्कार सोडला. या पावसामुळे फिरस्ते विकतिे असेच चाकरमान्यांचे हाल झाले. एशनक जण जे वाहनांवर बिना रेनकोट छत्रीचे येजा करत होते., त्यांनी अखेर भीजतच यहा पावसाचे स्वागत केेर. सातारा जिल्ह्यातील पुर्व भागात यापुर्वी बिगर मोसमी पावसाने चांगली दमदार ़हजेरी लावल्याने खटाव, माण भागात पेरणीची कामे वेगाने सरु आहेत. तसेच पश्चिम भागात विशेष करुन जिल्ह्याच्या महाबळढेश्वर, जावली, वाईै आणि सातारा तालुक्याच्या परळी खोर्यात यापावसाने शेतीच्या कामाला वेग आला आहे. शहराच्या पश्चिेमला असणार येवतेश्वराचा डोंगर, सातारा शहराच्या दक्षिण बाजूलवा असणारा अजिंक्यतारा किल्ला आणि परीसरातील जरंडेश्वर, जानार्इै मळाई डोगराचे अगद्रभाग अर्थात सुळके हे दाट ढगांनी व्यापुन गेले आहेत.
छावसामुळे आनंदीि वातावरण तर तयार झाले आहहेत. तसेच रेनकोट, छत्र्या प्लॅस्टीक कापड खरेदीसाठी बाजारपेठ फुलू लागली आहे.