कित्येक वर्षाच्या परंपरेनुसार दिवाळी सणाच्या लक्ष्मीपूजनादिवशी शहरातील व्यापार्यांनी केलेल्या आतिषबाजीने संपूर्ण शाहू नगरी उजळून निघाल्याचे हे दृष्य शहरातील चार भिंतीवरुन कॅमेराबध्द केलय आमचे छायाचित्रकार संजय कारंडे यांनी.
उजळली राजधानी…. (छायाचित्र संजय कारंडे )
RELATED ARTICLES