सातारा :वाहतुकीने गजबजणाऱ्या पोवईनाक्यावर एसटी बस व महेंद्राच्या नवीन गाडीची धडक झाल्यामुळे सुमारे पाऊन तास ट्राफिक जाम झाले. संपूर्ण ट्राफिक जाम झाल्याने वाहतूक पोलीस कर्मचारीही गोंधळून गेले होते. (छायाःसंजय कारंडे)