सातारा : जिल्हा परिषद औंरगाबाद चे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना तेथील जि.प. चे उपाध्यक्ष व जि.प. सदस्य यांनी अर्वाच्य शिवीगाळ करुन अमानुष मारहाण केली. त्याच बरोबर राज्यात इतर ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांचेवर वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाबाबत, गुरूवारी सकाळी 11 वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटना 615 व जि.प. कर्मचारी महासंघ तसेच राजपत्रीत अधिकारी संघटना यांचेमार्फत जाहिर निषेध करणेत आला.
सातारा जिल्हा परिषदेसमोर अधिकारी, कर्मचार्यांच्यावतीने निषेध
RELATED ARTICLES