Friday, March 22, 2019

डिस्कळकरांना दिलेला शब्द पाळला:आ.शशिकांत शिंदे

पुसेगाव : अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे काम राष्ट्रवादी पक्षाकडुन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या विचाराचा ग्रामपंचायत असणार्‍या डिस्कळ मध्ये मागिल पाच वर्षात दिलेला शब्द...

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा;निवडणूक प्रशासन दक्ष

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल सातारा : भारत निवडणूक आयोगाचे व जिल्हा प्रशासनाचे होणार्‍या लोकसभा निवडणुकीवर अतिशय बारकाईने लक्ष असून कुठल्याही उमेदवाराने...

अवैध्यरित्या वाळू वाहतूक करणार्‍या चार जणांवर गुन्हा दाखल करून सुमारे पाच लाखाचा ऐवज जप्त

औंध : पुसेसावळी ते कराड रस्त्यावर अवैध्यरित्या संगणमताने वाळू वाहतूक करणार्‍या ट्रँक्टरवर कारवाई करून पोलीसांनी सुमारे पाच लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त करून...

दुष्काळी जनतेच्या येरळवाडी तलावातील पाणी खाजगी उद्योजकांच्या घशात

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या माण-खटावच्या जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. दुष्काळ हा त्यांच्या पाचवीलाच पुजला आहे....

महाबळेश्‍वर बिरवाडी खुनातील आरोपी सहा तासातच पोलीसांच्या जाळ्यात

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर तालुक्यातील बिरवाडी गावाच्या हद्द्ीतील वन विभागात जाळी बंधारा कामावर असलेल्या राजु गुलाब चव्हाण वय 45 रा. शिरस ता. शिरूर जि. पुणे...

ग्रामपंचायत निवडणूक दि.23 ते 25 मार्च पर्यंत अनुज्ञप्ती बंद

सातारा : सातारा जिल्ह्यातील 44 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदान दि. 24 मार्च व मतमोजणी दि. 25 मार्च 2019 रोजी होत आहे. या काळात सातारा...

40 हजार मेट्रिक टन क्षमतेला भारावली 10 हजार मेट्रिक टन क्षमता मृगेश निराणी; किसन...

भुईंज : आयुष्याची सुरूवात 500 मेट्रिक टन खांडसरीपासून ते ही करताना शेतकरी कुटुंबातून घराबाहेर पडण्याचा मान्य करावा लागलेला आदेश आणि बघता बघता प्रामाणिक आणि...

शाश्‍वत ग्राम विकासासाठी नाबार्ड बँकेसमवेत स्वयंसेवी संस्थांना संधी : सुबोध अभ्यंकर

कराड: देशात ग्रामीण विभागातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचून शाश्‍वत ग्रामविकासासाठी नाबार्डच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांत सहभागी होवून ग्रामीण विकासासाठी विविध प्रकल्पाच्या...

समाजातील उपेक्षितांना यशोधन हक्काचा निवारा:आ. मकरंद पाटील

वाई : रस्त्यावर उन, वारा, पावसात हाल अपेष्ठा सोसत फिरणार्‍या बेघर मनोरुग्णांना ताब्यात घेवून त्यांच्यावरउपचार करून माणूस म्हणून पुन्हा समाजात उभे करण्याचे पवित्र काम...

कास तलाव परिसरात जाणार्‍या पर्यटकांना नियमावलीचा गरज जिल्हाधिकार्‍यांकडे ड्रोंगो या संस्थेच्या सदस्यांची मागणी

सातारा : कास तलाव परिसरात जाणार्‍या पर्यटकांना निसर्गस्नेही नियमावली घालून द्यावी. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा नेमावी, अशी मागणी ड्रोंगो या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content on this website is copyright & protected !!