सातारा : सातारा जिल्ह्यात पाटण,तारळे, कराड त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार तर काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात गेली १५ ते २० दिवस तापमान ४0 अंशावर गेल्याने सातारकर उन्हामुळे हैराण झाले होते मात्र सातारा जिल्ह्यातिल या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिक काही प्रमाणात सुखावले. मात्र या अवकाळी पावसामुळे आंबा, पपई या सारख्या पिकाचं मोठं नुकसान झालय.
जिल्ह्यात ठिकठीकाणी अवकाळी पावसाची हजेरी
RELATED ARTICLES