सातारा, दि. 8 : दि. 8 ते 18 डिसेंबर 2017 रोजी सातारा येथे सैन्य भरती सुरु असून, दि. 8 डिसेंबर रोजी एकूण 4753 युवकांनी या भरती चाचणीला नोंद केली आहे.
या भरतीमध्ये सांगली, सातारा, रत्नागिरी आणि गोवा येथून 6081 युवकांनी ऑनलाईन नोंद केली होती. दि. 8 डिसेंबर रोजी भरती चाचणीला प्रत्यक्षात एकूण 4753 युवकांनी नोंद केली आहे.
( छाया: प्रमोद इंगळे)
सातारा येथील सैन्य भरतीमध्ये आज दि. 8 डिसेंबर रोजी 4753 युवकांची नोंद
RELATED ARTICLES