मायणी : येथील वत्सलाबाई गुदगे प्रशाला मायणीची कु.योगिता चंद्रकांत घाडगे या विद्यार्थिनी ची निवड राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धासाठी अमरावती येथील राज्य नेटबॉल स्पर्ध्येत झाली होती. कु योगिता छत्तीसगडला २४ते२७ पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे . यासाठी ती बुधवार छत्तीसगड ला रवाना झाली होती . नेटबॉल या खेळ साठी तिला एम ए शिंदे,बी व्ही सावंत,एस एस पवार आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केला.
या प्रसंगी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायणी चे चेअरमन मा. श्री.सुरेंद्र(दादा)गुदगे संस्थापक मा.श्री.सचिव कुबेर सर(आणा)सर्व संचालक मुख्याद्यापिका सौ पाटील व सर्व शिक्षक आदींनी तिला शुभेच्छा दिल्या.